'दुनियादारी' फेम संजय जाधवच्या लेकीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:19 PM2021-10-23T13:19:47+5:302021-10-23T13:28:01+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवची लेक ध्रिती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

ध्रिती जाधव उत्तम डान्सर आहे.

ध्रिती बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.

ध्रितीच्या डान्सचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.

दरम्यान ध्रिती जाधव ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

ध्रितीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

ध्रिती जाधवने संजय जाधवसोबतही डान्सचे व्हिडीओ केले आहेत.