बाबो..! अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीनं बाथटबमध्ये केलं फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:19 PM2022-09-13T20:19:35+5:302022-09-13T20:19:35+5:30

Giorgia Andriani : अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये जॉर्जिया बिकिनी लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. जे पाहून चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

जॉर्जिया बाथटबच्या बाजूला बसून खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॉर्जिया अँड्रियानीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात आणि तिच्या फोटोला प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर 1 दशलक्षाहून अधिक लोक जॉर्जिया अँड्रियानीला फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)