'दंगल' गर्ल सान्या मल्होत्राने मालदीव बीचवर फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:15 PM2021-02-18T16:15:48+5:302021-02-18T16:15:48+5:30

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत सान्या मल्होत्रा बीचवर ब्राउन रंगाच्या बिकनीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सान्या मल्होत्रा मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री सान्या मल्होत्राचा स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सान्या मल्होत्राने दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी सान्या मल्होत्रा लूडोमध्ये दिसली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सान्या मल्होत्राचे १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)