रविनासाठी अनिल थडानीने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट; पाहा रविना-अनिल यांच्या लग्नाचा अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:02 IST2022-02-22T16:59:15+5:302022-02-22T17:02:32+5:30
Raveena tandon:रविनाशी लग्न करण्यासाठी अनिल थडानी यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला नताशाला घटस्फोट दिला.

'पत्थर के' फूल या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रविना टंडन.
२००४ मध्ये रविनाने अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. उदयपूरमधील जग मंदिर पॅलेस येथे पंजाबी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं. नुकतेच त्यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाले आहेत.
रविनाशी लग्न करण्यासाठी अनिल थडानी यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला नताशाला घटस्फोट दिला.
२००३ मध्ये रविना आणि अनिल यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. याच काळात रविनाच्या वाढदिवशी अनिल यांनी तिला लग्नाची मागणी घातली.
त्याकाळी रविनाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात झाला होता. या लग्नात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
जवळपास १०० वर्ष जुन्या डोलीमधून रविनाने मंडपात प्रवेश केला होता.
लग्नातील विधी करताना रविना आणि तिचे कुटुंबीय
लग्नात रविनाने लाल रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला होता. तर अनिल यांनी गोल्डन रंगाची शेरवानी