बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात. ...
'राजा हिंदुस्तानी' सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूर या कलाकारांप्रमाणे आणखी एक कलाकार लक्षवेधी ठरली होती ती म्हणजे अभिनेत्री प्रतिभा सिन्हा. परदेसी परदेसी गाण्यामुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. आजही या गाण्याची जादू कमी झालेली नाही. ...
आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. अर्थात दुसरं लग्न मोडणारा आमिर बॉलिवूडमध्ये एकटा नाही... ...
आमिर खानने किरण रावसह १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेत परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आमिर खानच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आहे. ...