Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बॉलिवूडचे सुपर व्हिलन 'गब्बर' यांची मुलगी आहे कमालीची सुंदर, ती काय करते वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Gabbar aka Amjad Khan daughter Ahlam Khan, know what's she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचे सुपर व्हिलन 'गब्बर' यांची मुलगी आहे कमालीची सुंदर, ती काय करते वाचून व्हाल अवाक्!

Amjad Khan Daughter : आज आम्ही तुम्हाला अमजद खान नाही तर त्यांच्या मुलीबाबत सांगणार आहोत. जिच्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतक्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही ती लाइमलाईटपासून दूर राहते. ...

भारतासह विदेशातही आहेत 'या' 8 कलाकारांची घरं; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी - Marathi News | bollywood stars who bought property abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :भारतासह विदेशातही आहेत 'या' 8 कलाकारांची घरं; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी

Bollywood stars: विदेशातही लक्झरी घरं असणारे कलाकार कोणते माहितीये का? जाणून घेऊयात त्यांच्या प्रॉपर्टीविषयी ...

बॉलिवूडच्या 'या' ७ सुपरहिट सिनेमांचे हॉलिवूडमध्ये बनवण्यात आले रीमेक, बघा लिस्ट... - Marathi News | Hollywood has remake these 7 super hit films of Bollywood, see list | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या 'या' ७ सुपरहिट सिनेमांचे हॉलिवूडमध्ये बनवण्यात आले रीमेक, बघा लिस्ट...

Bollywood-Hollywood : बॉलिवूडच्या या सिनेमांचे हॉलिवूडमध्ये रिमेक केले ते प्रेक्षकांना खूप आवडले. अशाच बॉलिवूडच्या ७ सिनेमांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे रीमेक हॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनी करण्यात आले. ...

वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीत चौधरीनं खूप काही सोसलं...!! - Marathi News | gurmeet choudhary birthday special actors first got 1500 did watchman job | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीतनं खूप काही सोसलं...!!

Gurmeet Choudhary Birthday : अभिनेता गुरमीत चौधरी टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. आज गुरमीतचा वाढदिवस. आज तो 37 वर्षांचा झाला. ...

Then And Now : ‘मोहब्बतें’ची प्रिती झांगियानी आठवते? आता कशी दिसते तेही बघा - Marathi News | Mohabbatein actress Preeti Jhangiani Here's how she look now | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Then And Now : ‘मोहब्बतें’ची प्रिती झांगियानी आठवते? आता कशी दिसते तेही बघा

Preeti Jhangiani : प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणंही कठीण होईल. ...

Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर... - Marathi News | Is actress Rashmika Mandanna and Vijay Deverakonda going to marry? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर...

Rashmika Mandanna - Vijay Deverkonda - रश्मिकाने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं. दोघांनाही मुंबईत अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. दोघे मागे गोवा ट्रिपलाही एकत्र गेले होते. ...

हे आहेत बॉलिवूडचे टॉप १० व्हिलन्स आणि त्यांचे मुलं, ज्यांच्याबाबत क्वचितच तुम्हाला माहीत असेल! - Marathi News | 10 popular bollywood villain's the 80s and their sons | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हे आहेत बॉलिवूडचे टॉप १० व्हिलन्स आणि त्यांचे मुलं, ज्यांच्याबाबत क्वचितच तुम्हाला माहीत असेल!

Bollywood's Villain Son's : हे ते व्हिलन आहेत ज्यांची लोकप्रियता हिरोपेक्षा अजिबात कमी नाही. पण तुम्हाला त्यांच्या मुलांबाबत माहीत आहे का? या पडद्यावरील व्हिलन्सची काही मुलं फिल्मी दुनियेत काम करत आहेत. तर काही जास्त काळ टिकू शकले नाहीत. ...

Madhuri Dixit: माधुरीच्या अमेरिकेतील घराची रेकी?, शेजाऱ्यांनी फोन करुन सांगितलं - Marathi News | Madhuri Dixit: Reiki of Madhuri's house in America, neighbors called and told | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरीच्या अमेरिकेतील घराची रेकी?, शेजाऱ्यांनी फोन करुन सांगितलं

आपल्या निखळ हास्याने लाखो तरुणांना आजही घायाळ करणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित (madhuri dixit) . 'साजन', 'हम आपके हैं कौन', 'दिल', 'दिल तो पागल है', 'देवदास' अशा कितीतरी चित्रपटातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...