Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Satish Kaushik funeral : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन - Marathi News | Satish Kaushik funeral Farhan Akhtar, Arjun Kapoor, Tabu, Shehnaaz Gill and others reach | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन

Satish Kaushik funeral : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश कौशिक यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. अनुपम खेर, जावेद अख्तर बोनी कपूर, फरहान अख्तर, इशान खट्टर, जॉनी लिव्हर, अर्जुन कपूर अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत. ...

Satish Kaushik Iconic Roles: कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका - Marathi News | Satish Kaushik Iconic Roles: Calendar, Pappu Pager to Sharafat Ali...See Satish Kaushik's iconic roles | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका

Satish Kaushik Iconic Roles : कधी हसवलं तर कधी रडवलं...सतीश कौशिक जेव्हाही स्क्रीनवर यायचे, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसु खुलायचं. ...

सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट - Marathi News | satish kaushik death news anupam kher and satish kaushik friendship story | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट

Satish kaushik: एकेकाळी केवळ 80 रुपयांसाठी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी किस्सा सांगितला होता. ...

सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Satish Kaushik, these artists also passed away due to heart attack, see who are they? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक - Marathi News | satish kaushik hit films kagaz, karz where he overshadowed lead hero | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक

आपल्या २ मिनिटांच्या परफॉर्मंसनंतरही प्रेक्षकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवायचे हे त्यांना चांगलंच माहित होतं. ...

Rakhi Sawant : "मला एक संधी दे…" जेलमध्ये असलेल्या आदिलने राखीला केला फोन; अभिनेत्रीचा मोठा खुलासा - Marathi News | Rakhi Sawant shocking revelation about adil khan in front of the crowd | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"मला एक संधी दे…" जेलमध्ये असलेल्या आदिलने राखीला केला फोन; अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Rakhi Sawant And Adil Khan : राखीने आता आदिल खानबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहेत. जेलमधून आदिल तिला फोन आणि मेसेज करत असल्याचं म्हटलं आहे. ...

२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल - Marathi News | Wishes were given in Rangoon colors just 2 days ago; Satish Kaushik's photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल

प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ४५ वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले. ...

Priyanka Chopra: ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रियंका चोप्राला प्लास्टिक सर्जरी करणं पडलं होतं महागात, करिअर संपुष्ठात येण्याची वाटत होती भीती - Marathi News | Priyanka Chopra: Priyanka Chopra had to undergo expensive plastic surgery to look glamorous, feared career ending | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Chopra: ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रियंका चोप्राला प्लास्टिक सर्जरी करणं पडलं होतं महागात, करिअर संपुष्ठात येण्याची वाटत होती भीती

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने तिच्या सर्जरीचा एक वेदनादायक किस्सा सांगितला होता. ...