'ग्रॅन्ड मस्ती' फेम ब्रुना अब्दुलाचे बिकिनीतील हॉट फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर फॅन्सच्या 'उड्या'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:37 IST2020-02-13T11:19:35+5:302020-02-13T12:37:54+5:30

ब्रुना अब्दुल्ला
ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते
बोल्ड ब्रुना अब्दुल्लाच्या या फोटोंचा सोशल मीडियावर 'जलवा'
ब्रुना अब्दुल्ला पुन्हा एकदा हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
यापूर्वी ब्रुना सोशल मीडियावर टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
ब्रुना इन्स्टाग्रामवर बिकिनी मधील फोटों शेअर करत असते.
याआधीही ब्रुनाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलेला आपण पाहिलेले आहे.
ब्रुना 'आय हेट लव स्टोरी' आणि 'ग्रँड मस्ती' या चित्रपटांमध्ये झळकली होती
या चित्रपटामधे ब्रुनाच्या कामाचे खूप कौतूक झाले
याशिवाय 'खतरों के खिलाडी', 'डान्सिंग क्वीन', 'नच बलिये-६' मध्येही ब्रुनाला पाहायला मिळाले होते.
यापूर्वी ब्रुना सोशल मीडियावर टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
ब्रुना अब्दुलाचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय
ब्रुना अब्दुलाने मुलीसोबत फोटो काढले. या फोटोत ती खूप आनंदी दिसते आहे.
ब्रुना अब्दुलाने जवळपास पाच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीनंतरही ब्रुनाच्या बॉडीवर जराही फरक पडला नाही.
ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.
अभिनेत्री ब्रुना अब्दुलाने सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
सोशल मीडियावर ब्रुना अब्दुलाने मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात