Actress sakshi malik engaged boyfriend santul katahra see photos
PHOTOS: 'बम डिगी डिगी' गर्ल साक्षी मलिकचा बॉयफ्रेंड संतुलसोबत झाला साखरपुडा, See Pics By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 06:00 PM2020-11-12T18:00:00+5:302020-11-12T18:00:02+5:30Join usJoin usNext अलीकडेच अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या एंगेजमेंटचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram) साक्षी मलिक आणि तिचा बॉयफ्रेंड संतुल कटहरासोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होतायेत. (Photo Instagram) साक्षी मलिकचा जन्म २२ जानेवारी 1993 साली उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे झाला होता. (Photo Instagram) साक्षी मलिक तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग सुरुवात केली. (Photo Instagram) ृ करिअरच्या सुरुवातील साक्षी अनेक मोठ्या ब्राँडचा चेहरा बनली आहे.(Photo Instagram) 'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटाच्या 'बम डिग्गी दिग्गी' या गाण्यामुळे साक्षी चर्चेत आली. (Photo Instagram) साक्षीला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram) सोशल मीडियावर साक्षी सक्रिय असते. (Photo Instagram) टॅग्स :सेलिब्रिटीCelebrity