हिना खानचं नवं फोटोशूट चर्चेत, पाहा घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:37 PM2024-03-05T18:37:41+5:302024-03-05T18:56:22+5:30

अभिनेत्री हिना खानचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री हिना खानने सुरुवातीपासूनच सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

हिना खान तिच्या बोल्ड लूक्स आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्धी आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

हिना खाननं नुकतेच इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

या लूकमध्ये हिना फारच सुंदर दिसत आहे.

या नव्या फोटोशूटमध्ये हिना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

मिनीमल मेकअपसह हिनाने हा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये हिना खान चाहत्यांची मने घायाळ करताना दिसत आहे.

हिनाच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत.

हिना तिच्या कामापेक्षा तिच्या लूक आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.