Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास - Marathi News | the thrill of shivaji maharaj and aurangzeb visit to agra the team of the movie ranpati shivaji swari agra unravels the journey | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्यकथा सांगणारे शिवराज अष्टकमधील सहावे पुष्ष 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' येत्या ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ...

लग्नाला १४ वर्ष! सुखी संसारासाठी 'ही' एकच गोष्ट पाळतात रितेश-जिनिलिया, पाहा त्यांच्या लग्नाचे Unseen फोटो - Marathi News | ritesh deshmukh and genelia marriage anniversary shared secret of happy marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :लग्नाला १४ वर्ष! सुखी संसारासाठी 'ही' एकच गोष्ट पाळतात रितेश-जिनिलिया, पाहा त्यांच्या लग्नाचे Unseen फोटो

रितेश-जिनिलयाकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जिनिलियाने एका मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं. तिने याचं क्रेडिट रितेशला दिलं होतं. ...

पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं? - Marathi News | Netizens are slam with farah khan cook Dilip for the first time video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

शबाना आझमींचं बोलणं मध्येच थांबवलं अन्...; दिलीपच्या वर्तनावर भडकले नेटकरी, फराह खानच्या नवीन व्हिडीओत काय घडलं? ...

"लग्नाला १४ वर्षे झाली, हा वनवास..." रितेश देशमुखने खास स्टाईलमध्ये दिल्या जिनिलियाला शुभेच्छा - Marathi News | Riteish Deshmukh Genelia 14th Anniversary Funny Reel Netizens Say Couple Goals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"लग्नाला १४ वर्षे झाली, हा वनवास..." रितेश देशमुखने खास स्टाईलमध्ये दिल्या जिनिलियाला शुभेच्छा

रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर करत आपल्या हटके स्टाईलमध्ये पत्नी जिनिलियाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजी आहे OG 'रम्बा हो..' गर्ल; कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | ramba ho song from dhurandhar og dancer kalpana iyer video viral know more about her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजी आहे OG 'रम्बा हो..' गर्ल; कोण आहे ही अभिनेत्री?

'धुरंधर'मुळे रम्बा हो...' गाणं पुन्हा गाजतंय. मात्र जुन्या गाण्यात दिसलेली अभिनेत्री आज ७० व्या वर्षीही त्या गाण्यावर तुफान नाचत आहे. ...

माणूस आणि आत्मा यांची अनोखी कहाणी! ३० कोटींचं बजेट अन् १५० कोटींची कमाई, तुम्ही पाहिलाय 'हा' सिनेमा? - Marathi News | sarvam maya movie ott release starring Nivin Pauly Aju Varghese Riya Shibu | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :माणूस आणि आत्मा यांची अनोखी कहाणी! ३० कोटींचं बजेट अन् १५० कोटींची कमाई, तुम्ही पाहिलाय 'हा' सिनेमा?

आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाच्या जोरावर एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला अन् सध्या चांगलाच गाजतोय ...

'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | when late ajit pawar talk about his biopic said nilesh sable will play my role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव

Ajit Pawar on His Biopic: अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे.  ...

"स्वत:कडे न बघता लोक इतरांना...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं सुनावलं, म्हणाला... - Marathi News | marathi actress dnyanada ramtirthkar and harshad atmaram talk about on trolling  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"स्वत:कडे न बघता लोक इतरांना...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं सुनावलं, म्हणाला...

"एका फोटोवरून त्या व्यक्तीला जज करणं...", ट्रोलर्सना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं चांगलंच सुनावलं, म्हणाला-"त्या प्रवृत्तीबद्दल..." ...

लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट, 'या' कृतीने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Rashmika Mandanna Mumbai Airport Stops To Give Autograph To Fan Amid Wedding Rumours With Vijay Deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट, 'या' कृतीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. ...