Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शूटिंग सुरु असतानाच 'या' अभिनेत्याने प्रभासचा 'स्पिरिट' सोडला; दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबतचा वाद चव्हाट्यावर? - Marathi News | actor prakash raj exit from Prabhas Spirit' while shooting is underway; Is the dispute with director Sandeep Reddy Vanga on the rise? | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :शूटिंग सुरु असतानाच 'या' अभिनेत्याने प्रभासचा 'स्पिरिट' सोडला; दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबतचा वाद चव्हाट्यावर?

संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'स्पिरिट' हा चित्रपट दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टच्या कारणाने हा सिनेमा सोडला होता. आता याच चित्रपटात झळकणाऱ्या आणखी एका अभिनेत्याने चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. काय घडलं नेमकं? ...

'ब्रिजर्टन' सीझन ४ चा दुसरा भाग 'या' तारखेला होणार रिलीज! नेटफ्लिक्सने दिली आनंदाची बातमी - Marathi News | Bridgerto Season 4 Part 2 Netflix Release Date | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'ब्रिजर्टन' सीझन ४ चा दुसरा भाग 'या' तारखेला होणार रिलीज! नेटफ्लिक्सने दिली आनंदाची बातमी

'ब्रिजर्टन' सीझन ४ च्या दुसऱ्या भागाची वाट बघताय? जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित ...

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतनंतर 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री? चाहते म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 fans want abhijeet bichukale in show after rakhi sawant entry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: राखी सावंतनंतर 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री? चाहते म्हणाले...

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आज मोठा धमाका होणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री होणार आहे. राखीपाठोपाठ आता अभिजीत बिचुकलेंनाही घरात आणण्याची मागणी होत आहे.  ...

मुत्राशयाच्या कॅन्सरने निधन, त्याआधी फुप्फुसाचा कर्करोग; विनोद खन्नांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, शेवटी झालेली अशी अवस्था - Marathi News | vinod khanna wife kavita revealed that actor diagnosed with lung cancer before bladder cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मुत्राशयाच्या कॅन्सरने निधन, त्याआधी फुप्फुसाचा कर्करोग; विनोद खन्नांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, शेवटी झालेली अशी अवस्था

मुत्राशयाच्या कर्करोगाआधी विनोद खन्नांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी केला आहे. कविता यांनी त्यांच्या युट्यूबवरुन शेअर केलेल्या व्हिडीओतून हा विनोद खन्नांच्या कॅन्सरबद्दल खुलासा केला. ...

सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा  - Marathi News | marathi television actor yed lagla premacha fame vishal nikam engagement with akshaya hindalkar share photo with fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा 

विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरने उरकला साखरपुडा, अभिनेता म्हणाला- "देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा…", ...

सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो समोर, लाईम ग्रीन लेहेंग्यात दिसली सुंदर, पण... - Marathi News | Sonam Kapoor baby shower photos looks pretty in lime green lehenga but trolled for revealing baby bump | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो समोर, लाईम ग्रीन लेहेंग्यात दिसली सुंदर, पण...

सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले... ...

"मी खूप नर्व्हस आहे...", निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला, गायकाला पाहून चाहते गहिवरले  - Marathi News | arijit singh performance in kolkata with anoushka shankar after quite in playback singing fans are emotional | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी खूप नर्व्हस आहे...", निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला, गायकाला पाहून चाहते गहिवरले 

निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला,लाईव्ह परफॉर्मन्स पाहून चाहते गहिवरले  ...

आता येणार धमाल! 'एंटरटेन्मेंट क्वीन' राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री - Marathi News | rakhi sawant entered in bigg boss marathi season 6 house there will be full on entertainment now | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आता येणार धमाल! 'एंटरटेन्मेंट क्वीन' राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री

राखी सावंतचा नागीन लूक, घरात एन्ट्री घेताच आली धमाल ...

शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला  - Marathi News | bigg boss marathi 6 omkar raut exit from the show the four week journey is over | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला 

'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतची EXIT! चार आठवड्यांचा प्रवास संपला ...