Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य - Marathi News | Priyanka Chopra Takes Responsibility Of Maid Daughter Education Gender Equality Lesson | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य

'देसी गर्ल' केवळ पडद्यावरच नायिका नाही, तर खऱ्या आयुष्यातही ती सामाजिक भान जपणारी व्यक्ती आहे. ...

लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकायची 'ही' मराठी अभिनेत्री, 'कॉमेडी ते खलनायिका' असा आहे प्रवास - Marathi News | marathi actress vishakha subhedar used to sell drwss marterials in local train talks about struggle | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकायची 'ही' मराठी अभिनेत्री, 'कॉमेडी ते खलनायिका' असा आहे प्रवास

तो माझा स्ट्रगलचा काळ कमालीचा होता..., कोण आहे ही अभिनेत्री? ...

"माझ्याकडे खरंच पैसे नाहीत...", तिहार तुरुंगात सरेंडर होण्यापूर्वी राजपाल यादवचं भावुक वक्तव्य, चाहते हळहळले - Marathi News | bollywood actor rajpal yadav emotional statement before surrendering in cheque bounce case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्याकडे खरंच पैसे नाहीत...", तिहार तुरुंगात सरेंडर होण्यापूर्वी राजपाल यादवचं भावुक वक्तव्य, चाहते हळहळले

"काय करू सर? माझ्याकडे पैसेच नाही...", आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादव अधिकांऱ्यासमोर झाला भावुक, काय घडलं? ...

हे दान नाही, तर सन्मान! तुरुंगात शरण गेलेल्या राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' बॉलिवूड अभिनेता - Marathi News | Bollywood actor sonu sood came forward to help Rajpal Yadav who was in financial trouble | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हे दान नाही, तर सन्मान! तुरुंगात शरण गेलेल्या राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण जावे लागले. ...

तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला... - Marathi News | govinda reacts on allegations made by his wife sunita ahuja about his affair | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला...

गोविंदाने का मागितली माफी? ...

रितेश देशमुखच्या आईसाहेब लयभारी! शेतात पिकवले लाल तांबूस कलिंगड, वहिनीसाहेबांनी दाखवली झलक - Marathi News | Riteish Deshmukh mother farming watermelon deepshikha deshmukh shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रितेश देशमुखच्या आईसाहेब लयभारी! शेतात पिकवले लाल तांबूस कलिंगड, वहिनीसाहेबांनी दाखवली झलक

रितेशच्या आईसाहेब प्रगत शेती करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फळभाज्यांपासून ते ड्रॅगन फ्रूटपर्यंत विविध उत्पादन त्या शेतात घेत असतात. ...

एकत्र पाहिलेलं स्वप्न अपूर्णच राहिलं! प्रिया मराठेबद्दल बोलताना प्रार्थनाला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ती..." - Marathi News | prarthana behere emotional while talking about priya marathe worked together in pavitra rishta | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एकत्र पाहिलेलं स्वप्न अपूर्णच राहिलं! प्रिया मराठेबद्दल बोलताना प्रार्थनाला अश्रू अनावर, म्हणाली-"शेवटच्या क्षणी ती..."

प्रिया मराठेबद्दल बोलताना प्रार्थना झाली भावुक,म्हणाली-"पवित्र रिश्तामध्ये काम करताना ..." ...

३० हजाराचा क्राउड... काकांसोबत आलेला मुलगा गर्दीत हरवला.. गांगरला...; सोनू निगमनं पुढे जे केलं ते सगळ्यांनाच भावलं! - Marathi News | How Sonu Nigam Helped A Lost Child in music concert Find His Uncle Amid A 30,000-Strong Crowd In Hubballi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :३० हजाराचा क्राउड... काकांसोबत आलेला मुलगा गर्दीत हरवला.. गांगरला...; सोनू निगमनं पुढे जे केलं ते सगळ्यांनाच भावलं!

प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये आयोजित एका संगीत कार्यक्रमादरम्यान सोनूने गर्दीत हरवलेल्या मुलासोबत केलेली कृती लोकांच्या पसंतीस उतरली आहे ...

"हेच खरे कपल गोल्स" आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीची खास पोस्ट - Marathi News | prajakta mali parents 41st wedding anniversary post viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हेच खरे कपल गोल्स" आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीची खास पोस्ट

प्राजक्ता माळीने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस ...