Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह - Marathi News | hollywood actor martin short daughter katherine short shot herself find dead in house | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह

हॉलिवूड विश्वातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने आत्महत्या केली आहे. ...

"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..." - Marathi News | vijay deverakonda rashmika mandanna wedding actor brother shared post for sister in law | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे.  ...

जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर - Marathi News | Rashmika Mandanna vijay Deverakonda Telugu Kodava Tradition Wedding Udaipur First Photos With Emotional Message | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर

रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांनी या जोडीला 'लक्ष्मी-नारायणाचा जोडा' अशी उपमा दिली आहे. ...

डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..." - Marathi News | rashmika mandanna and vijay devarakonda drop udaipur wedding photos pens emotional note for each other | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..."

डोळ्यांत आनंदाश्रू अन् उभ्या आयुष्याची स्वप्नं! लग्नानंतर रश्मिकाची विजय देवरकोंडासाठी खास पोस्ट,'My Husband' म्हणत करून दिली ओळख  ...

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार! पुरुष कलाकारांपेक्षा घ्यायची जास्त फी, स्टारडम पुढे भलेभले झाले फेल - Marathi News | bollywood lady superstar sridevi charge more than male actors know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडची लेडी सुपरस्टार! पुरुष कलाकारांपेक्षा घ्यायची जास्त फी, स्टारडम पुढे भलेभले झाले फेल

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये झळकणारी सौंदर्यवती, लेडी सुपरस्टार म्हणायचे लोक; स्टारडममध्ये जितेंद्र-धर्मेंद्र यांना द्यायची टक्कर ...

सलमानच्या भाचीला पाहिलंत का? सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्री पडतील फिक्या, नव्या सिनेमामुळे आलीये चर्चेत - Marathi News | salman khan niece alizeh agnihotri share screen with siddhant chaturvedi in upcoming film directed by vikas bahl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानच्या भाचीला पाहिलंत का? सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्री पडतील फिक्या, नव्या सिनेमामुळे आलीये चर्चेत

मेहूण्यानंतर आता सलमानची भाचीही बॉलिवूड गाजवणार! 'या' हॅण्डसम हंकसोबत जमली जोडी ...

बॉलिवूडच्या 'व्हिलन'चं खोपोलीत १०० एकरचं फार्महाऊस! हेलिपॅडपासून घोडे-शहामृग ते ट्री हाऊस - Marathi News | Rajat Bedi 100 Acre Farmhouse Khopoli Mumbai Helipad Basketball Court Treehouse see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या 'व्हिलन'चं खोपोलीत १०० एकरचं फार्महाऊस! हेलिपॅडपासून घोडे-शहामृग ते ट्री हाऊस

अभिनेता सध्या त्याच्या आलिशान लाइफस्टाइलमुळं चर्चेत आहे. मुंबईजवळील खोपोली इथं त्याचं तब्बल १०० एकरात पसरलेले भव्य फार्महाऊस पाहून चाहते थक्क झालेत. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ...

गौहर खानने दाखवला धाकट्या लेकाचा चेहरा; उमराह यात्रेदरम्यान शेअर केला खास फोटो! - Marathi News | gauahar khan shows her second son face from kaabah sharif umrah shares photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गौहर खानने दाखवला धाकट्या लेकाचा चेहरा; उमराह यात्रेदरम्यान शेअर केला खास फोटो!

गौहर खानने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव ...

प्रेक्षकांना धक्का! कार्तिक आर्यननंतर 'दोस्ताना २' मधून जान्हवी कपूरचीही एक्झिट? 'या' सौंदर्यवतीचं नाव झालं फायनल  - Marathi News | south actress sini shetty join vikrant massey and lakshya in dostana 2 replacing janhvi kapoor says report  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेक्षकांना धक्का! कार्तिक आर्यननंतर 'दोस्ताना २' मधून जान्हवी कपूरचीही एक्झिट? 'या' सौंदर्यवतीचं नाव झालं फायनल 

शॉकिंग! कार्तिक आर्यनंतर 'दोस्ताना' २ मधून जान्हवीचाही पत्ता कट? 'मिस इंडिया' चा खिताब जिंकणाऱ्या नायिकेनं केलं रिप्लेस ...