Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण - Marathi News | actress kalyani priyadarshan pens emotional moment from rashmika mandanna and vijay deverakonda wedding | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण

रश्मिकाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने शेअर केली पोस्ट ...

विजयने बायको रश्मिकाला दिलंय खूपच गोड नाव, प्रेमाने अशी मारतो हाक - Marathi News | Vijay Deverakonda Pet Name For Rashmika Mandanna Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजयने बायको रश्मिकाला दिलंय खूपच गोड नाव, प्रेमाने अशी मारतो हाक

विजय हा रश्मिकाला नेमक्या कोणत्या टोपणनावाने हाक मारतो, याची माहिती समोर आली आहे. ...

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | after kalki 2898 ad sequel and spirit movie deepika padukone out from white lotus season 4 know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिका पादूकोणचा या प्रोजेक्टमधून पत्ता कट! 'हे' आहे कारण  ...

प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली? सुरभीसोबत मुलाखत देणार नाही म्हणणाऱ्या तेजस्वी प्रकाशवर होतेय टीका - Marathi News | Tejasswi Prakash refuses to promote her show Psycho Saiyaan with co star Surbhi Chandna | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली? सुरभीसोबत मुलाखत देणार नाही म्हणणाऱ्या तेजस्वी प्रकाशवर होतेय टीका

तेजस्वी प्रकाशच्या वर्तनावर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. ...

रश्मिका-विजयच्या लग्नावर प्रश्न विचारताच ऋषभ शेट्टीनं दोन शब्दात संपवला विषय, जुना वाद चर्चेत - Marathi News | Vijay Deverakonda Rashmika Mandanna Wedding Rishab Shetty Reacts To Not Being Invited To Marriage Ceremony Old Controversy Rakshit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका-विजयच्या लग्नावर प्रश्न विचारताच ऋषभ शेट्टीनं दोन शब्दात संपवला विषय, जुना वाद चर्चेत

रश्मिका–विजय यांच्या विवाहामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे या जुन्या नातेसंबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ...

"आता माझ्याशी लग्न कोण करेल?" अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा ऐकून वैतागली - Marathi News | actress akshara singh upset after hearing about an affair with a famous actor pawan singh | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"आता माझ्याशी लग्न कोण करेल?" अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा ऐकून वैतागली

एका ३२ वर्षीय अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. पण आता मात्र ही अभिनेत्री लग्न करण्याच्या विचारात आहे. ...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह - Marathi News | hollywood actor martin short daughter katherine short shot herself find dead in house | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह

हॉलिवूड विश्वातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने आत्महत्या केली आहे. ...

"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..." - Marathi News | vijay deverakonda rashmika mandanna wedding actor brother shared post for sister in law | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे.  ...

जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर - Marathi News | Rashmika Mandanna vijay Deverakonda Telugu Kodava Tradition Wedding Udaipur First Photos With Emotional Message | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर

रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांनी या जोडीला 'लक्ष्मी-नारायणाचा जोडा' अशी उपमा दिली आहे. ...