Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"चित्रपटांवर बंदी घालणे चुकीचे" 'धुरंधर'चा उल्लेख करत बॉलिवूडमधील 'बॉयकॉट' ट्रेंडवर कंगना म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Statement On Boycott Trend Ban Movies Dhurandhar Hollywood Offers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"चित्रपटांवर बंदी घालणे चुकीचे" 'धुरंधर'चा उल्लेख करत बॉलिवूडमधील 'बॉयकॉट' ट्रेंडवर कंगना म्हणाली...

चित्रपटांवर बहिष्कार टाकून समाजात कटुता निर्माण करू नका, असे आवाहन कंगनाने केले आहे. ...

'जब वी मेट'च्या सिक्वेलमध्ये करीना-शाहिदच्या जागी इम्तियाज अलींनी सुचवली 'ही' दोन नावे - Marathi News | Imtiaz Ali Jab We Met Sequel Sharvari Wagh Vedang Raina Kareena Shahid | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जब वी मेट'च्या सिक्वेलमध्ये करीना-शाहिदच्या जागी इम्तियाज अलींनी सुचवली 'ही' दोन नावे

Imtiaz Ali Jab We Met Sequel : बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांच्या यादीत वरचे स्थान मिळवणारा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा 'जब ... ...

पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचं दमदार कमबॅक! पहिलं स्वतंत्र गाणं केलं रिलीज, चाहते भावुक  - Marathi News | after retirement from playback singing arijit singh first independent song raina release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचं दमदार कमबॅक! पहिलं स्वतंत्र गाणं केलं रिलीज, चाहते भावुक 

अरिजीत सिंहची नवी इनिंग! निवृत्तीच्या घोषणेनंतर नवीन स्वतंत्र गाणं प्रदर्शित, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? आज फिटनेसमुळे होतीये तिची चर्चा - Marathi News | marathi-actress-share-her-childhood-photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? आज फिटनेसमुळे होतीये तिची चर्चा

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतोय. ...

Bigg boss: "हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण..."; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | roshan-bhajankar-wife-talks-about-his-game-in-bigg-boss-marathi-6 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण...''; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया

Bigg boss marathi: अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे. ...

Vishnu Manchu : "आकाशात क्षेपणास्त्र, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video - Marathi News | Vishnu Manchu shares horrifying missiles video in dubai sky amid us israel iran war fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"आकाशात क्षेपणास्त्र, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

Vishnu Manchu : अभिनेता विष्णू मांचू सध्या आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने दुबईतून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"मी खूप कूल मुलगी आहे पण...", हावभावांवरुन ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटचं उत्तर - Marathi News | alia bhatt reacts to trollers who targeted her over video from bafta awards | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी खूप कूल मुलगी आहे पण...", हावभावांवरुन ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटचं उत्तर

आलिया भट सतत काही ना काही कारणाने ट्रोलिंगचा सामना करते. आता म्हणाली... ...

नाना पाटेकरांच्या हिंदी वेब सीरिजमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची वर्णी, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor tejas raut to play important role in nana patekar sankalp series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :नाना पाटेकरांच्या हिंदी वेब सीरिजमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची वर्णी, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

नाना संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वेब सीरिजचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून नानांच्या या सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.  ...

एक नव्हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात ३ वाइल्ड कार्ड एन्ट्री, मराठी अभिनेत्यासोबत येणार बोल्डनेसची क्वीन - Marathi News | bigg boss marathi 6 sanket pathak and sankruti salunkhe wild card entry in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एक नव्हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात ३ वाइल्ड कार्ड एन्ट्री, मराठी अभिनेत्यासोबत येणार बोल्डनेसची क्वीन

दोन आठवड्यांपूर्वी घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण घरात एक नव्हे तर तीन सदस्य हे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत.  ...