Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा - Marathi News | govinda doctor revealed her wife sunita did not came to once for his physiotherapy sessions | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचं वैवाहिक जीवन हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता त्यानंतर गोविंदाच्या डॉक्टरने त्याच्या पत्नीबाबत मोठा खुलासा केला आहे.  ...

Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच - Marathi News | Ek Din Trailer Sai Pallavi Bollywood debut before Ramayana junaid khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच

'रामायण' आधीच साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'एक दिन' असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली - Marathi News | adivi sesh and mrunal thakur starrer movie dacoit postpone to avoid clash with dhurandhar 2 know about new release date | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली

रणवीरच्या 'धुरंधर २' चा प्रदर्शनापूर्वीच दबदबा! 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेटमध्ये बदल ...

"माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय..." अभिनेत्री अदा शर्माने सांगितलं कारण; निर्मात्यावर आरोप - Marathi News | adah sharma says she dosent have work since 1 month made accusation on a producer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय..." अभिनेत्री अदा शर्माने सांगितलं कारण; निर्मात्यावर आरोप

अदा शर्माला नक्की काय अनुभव आला? ...

गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवलं? ना गाडी मिळाली ना ५० लाख, अभिनेता म्हणाला- "खरं सांगायचं तर..." - Marathi News | bigg boss 19 winner gaurav khanna revealed he did not get any prize money and car yet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवलं? ना गाडी मिळाली ना ५० लाख, अभिनेता म्हणाला- "खरं सांगायचं तर..."

'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीसह गौरवला ५० लाख रुपये आणि एक गाडीही बक्षीस म्हणून देण्यात येणार होती. मात्र शो संपून महिने लोटले तरी अजून गौरव खन्नाला ट्रॉफी सोडून यातलं काहीच मिळालेलं नाहीये. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे.  ...

'एका अज्ञात व्यक्तीने मालतीचा पाठलाग केला अन्...'; प्रियंका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | priyanka chopra talks about her daughter s security shares a shocking incident | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'एका अज्ञात व्यक्तीने मालतीचा पाठलाग केला अन्...'; प्रियंका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव

मी चाहत्यांंचं प्रेम समजू शकते पण..., काय म्हणाली प्रियंका चोप्रा? ...

"नासका झालेला कांदा" राकेश-तन्वीमध्ये कडाक्याचं भांडण, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Promo Tanvi Mundle Rakesh Bapat Fight Danger Key Task | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नासका झालेला कांदा" राकेश-तन्वीमध्ये कडाक्याचं भांडण, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

राकेश बापट विरुद्ध तन्वी! बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राडा ...

पहिल्याच प्रयत्नात कोचिंगशिवाय UPSC उत्तीर्ण केली! पुढे बॉलिवूडमध्ये घेतली ग्लॅमरस एन्ट्री, कोण आहे ती? - Marathi News | ips simala prasad passed UPSC in her first attempt now she is popular actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्याच प्रयत्नात कोचिंगशिवाय UPSC उत्तीर्ण केली! पुढे बॉलिवूडमध्ये घेतली ग्लॅमरस एन्ट्री, कोण आहे ती?

काही कलाकार अभिनयक्षेत्रात काही जम बसत नाही म्हणून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. तर काही कलाकार मात्र UPSC/MPSC क्रॅक करुन संधी मिळेल तशी अभिनयाची हौस भागवतात. अशीच एक महिला अधिकारी सध्या बॉलिवूड गाजवत आहे. ...

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची 'अशी' झाली होती पहिली भेट; ३२ वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा चर्चेत - Marathi News | Nana Patekar Makarand Anaspure First Meeting Story Actor Reveal | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची 'अशी' झाली होती पहिली भेट; ३२ वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा चर्चेत

"तू मुंबईला ये, मी तुला मदत करेन" नाना पाटेकरांनी कसं बदललं मकरंद अनासपुरेंचं आयुष्य? ...