Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Badshah : "पुढच्या वेळी तुझ्या डोक्यात गोळी मारू"; सिंगर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी - Marathi News | lawrence bishnoi gang threat to Badshah tatiri song controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पुढच्या वेळी तुझ्या डोक्यात गोळी मारू"; सिंगर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

Badshah : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकीकडे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

मोनालिसाच्या लग्नाचं PFI कनेक्शन, दिग्दर्शक सनोज मिश्रांचा मोठा दावा; मोदींकडे मागितला न्याय - Marathi News | Monalisa marriage controversy Sanoj Mishra meet monalisa father appeal modi yogi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोनालिसाच्या लग्नाचं PFI कनेक्शन, दिग्दर्शक सनोज मिश्रांचा मोठा दावा; मोदींकडे मागितला न्याय

Sanoj Mishra And Monalisa : महाकुंभमुळे प्रकाशझोतात आलेल्या मोनालिसाच्या लग्नावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केरळमध्ये फरमान खानसोबत लग्न केलं होतं. ...

"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता - Marathi News | ram gopal varma talk Some people in Bollywood are eager to see failure of aditya dhar and yami gautam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"बॉलिवूडचे काही लोक त्यांचं अपयश पाहायला उत्सुक..."; राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर' जोडीबद्दल व्यक्त केली चिंता

नुकतेच राम गोपाल वर्मांनी 'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांचे भरभरून कौतुक केले आहे. मात्र, कौतुक करतानाच त्यांनी या धुरंधर जोडीला एक गंभीर इशाराही दिला आहे ...

कुठे गेली 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया? आता काय करते माहितीये का? - Marathi News | mazya navryachi bayko fame shanaya aka rasika sunil photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कुठे गेली 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया? आता काय करते माहितीये का?

रसिकाने जवळपास ४ वर्ष मालिकेत काम केलं. नंतर तिने मालिका सोडली होती. ...

'धुरंधर २'च्या रिलीजआधीच संजय दत्तला पाकिस्तानातून मिळालं मोठं गिफ्ट, दिला गोल्ड प्लेटेड iPhone 17 - Marathi News | pakistani fan gifted gold-plated iPhone 17 to Sanjay Dutt before the release of 'Dhurandhar 2' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर २'च्या रिलीजआधीच संजय दत्तला पाकिस्तानातून मिळालं मोठं गिफ्ट, दिला गोल्ड प्लेटेड iPhone 17

संजय दत्तला त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याने चक्क गोल्ड प्लेटेड आयफोन १७ गिफ्ट म्हणून दिला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Dhurandhar 2: 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंगचा होणार मृत्यू? हमजाला कोण मारणार? Climax आला समोर - Marathi News | Dhurandhar 2 climax scene Will Ranveer Singh character hamaza ali die in sequel movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dhurandhar 2: 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंगचा होणार मृत्यू? हमजाला कोण मारणार? Climax आला समोर

'धुरंधर २'मध्ये हमजा अलीचा मृत्यू होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. ...

साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती? - Marathi News | actress mrunal thakur from dhule maharashtra anarkali dress photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती?

वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते. ...

क्या बात! लग्नानंतर रश्मिका मंदानाने दिली आनंदाची बातमी; चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | rashmika mandanna give good news about cocktail 2 after vijay deverakonda marriage | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :क्या बात! लग्नानंतर रश्मिका मंदानाने दिली आनंदाची बातमी; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

अगदी काहीच दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांंचं एकमेकांशी थाटामाटात लग्न झालं. रश्मिकाने लग्नाच्या काहीच दिवसांनंतर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

'धुरंधर'मध्ये कोण आहे 'बडे साहब'? चर्चांवर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा ने केलं ट्वीट; म्हणाले... - Marathi News | casting director mukesh chhabra talks about who is bade sahab in the film dhurandhar the revenge | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'मध्ये कोण आहे 'बडे साहब'? चर्चांवर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा ने केलं ट्वीट; म्हणाले...

अनिल कपूरने नुकताच खुलासा केला की त्याने या चित्रपटातील एक महत्त्वाची कॅमिओ भूमिका नाकारली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या की, अनिल कपूरच 'बडे साहब'च्या भूमिकेत दिसणार होता का? ...