Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..." - Marathi News | sai tamhankar shared special post for maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar ekda yeun tr bagha movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..."

प्रसादच्या पहिल्या चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

'माझ्याकडे तुमच्या कटू आठवणी आहेत कारण..'; वडिलांसाठी फुलवाची भावनिक पोस्ट - Marathi News | phulwa-khamkar-share-his-worst-memories-with-her-father-writer-anil-barve | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माझ्याकडे तुमच्या कटू आठवणी आहेत कारण..'; वडिलांसाठी फुलवाची भावनिक पोस्ट

Phulwa khamkar:फुलवा अवघ्या पाचवीमध्ये असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. ...

बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा 2' देतोय टक्कर; दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर राखला गड - Marathi News | marathi movie Jhimma 2 box-office-vs- ranbir kapoor movie animal  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा 2' देतोय टक्कर; दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर राखला गड

Jhimma 2: animal सारखा तगडा सिनेमा असूनही झिम्मा 2 ने त्यांचा गड चांगलाच राखला आहे. सिनेमाचं हे यश पाहून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ...

'झिम्मा २'मधील या सीनच्या शूटवेळी हेमंत ढोमे बसला होता बॅगच्या मागे लपून, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | During the shooting of this scene in 'jhimma 2' Hemant Dhome was sitting hiding behind a bag, read this interesting story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'झिम्मा २'मधील या सीनच्या शूटवेळी हेमंत ढोमे बसला होता बॅगच्या मागे लपून, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

फोटोतील 'या' लहानग्याला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी' गाजवून थेट मिळाली सिनेमात एन्ट्री - Marathi News | bigg boss marathi fame-marathi-actor-childhood-photo-viral-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोतील 'या' लहानग्याला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी' गाजवून थेट मिळाली सिनेमात एन्ट्री

Marathi actor: लहानपणी दिसणारा एक साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक त्याचं हे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन चर्चेत येत आहे. ...

'उपेंद्र लिमये सोशल मीडियावर का नाही?' अभिनेत्याने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण - Marathi News | marathi actor upendra limaye -because-reason-lives-far-away-social-media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'उपेंद्र लिमये सोशल मीडियावर का नाही?' अभिनेत्याने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण

Upendra limaye: जवळपास ७ ते ८ वर्षामध्ये पहिल्यांदाच उपेंद्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ...

'Bio मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अन् प्रत्यक्षात...'; बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सवर संतापली हेमांगी - Marathi News | marathi-actress-hemangi-kavi-answerd-to-trollers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'Bio मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अन् प्रत्यक्षात...'; ट्रोलर्सवर संतापली हेमांगी

Hemangi kavi: हेमांगीने अलिकडेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओवर काही ट्रोलर्सने अश्लील शब्दांमध्ये कमेंट केली. ...

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीनं मांडला आईच्या नावानं गोंधळ! - Marathi News | Makarand Anaspure and Tejaswini Lonari created confusion in the name of mother! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीनं मांडला आईच्या नावानं गोंधळ!

Chappa Katta Movie : आदर्श शिंदेच्या आवाजतलं 'छापा काटा' गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar on marathi movie shows in theatres thanks bjp pravin darekar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा मुद्दा दरेकरांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...