Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"नियमांच्या नावाखाली पैशांची वसूली..."; दिग्दर्शकाने झाडावर चढून केलं आंदोलन, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | marathi director pravin kumar mohare protested by climbing a tree at Shivaji Park dadar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नियमांच्या नावाखाली पैशांची वसूली..."; दिग्दर्शकाने झाडावर चढून केलं आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक प्रवीण मोहारे यांनी शिवाजी पार्कवर झाडावर चढून आंदोलन करुन त्यांच्या मागण्या मांडल्यात (pravin mohare) ...

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..." - Marathi News | sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

आजही 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याबाबत भाष्य केलं. ...

अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण, सिनेमाचं पोस्टर आलं समोर - Marathi News | Actress Chhaya Kadam is now making her debut in the field of production, the poster of the movie has come out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण, सिनेमाचं पोस्टर आलं समोर

अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांची भूमिका असलेला चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. आता त्यांची नवी इनिंग सुरू झाली आहे. त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

असं काय घडलं की निळू फुलेंनी नाकारला विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार - Marathi News | What happened was that Nilu Phule rejected the Maharashtra Bhushan Award announced by Vilasrao Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :असं काय घडलं की निळू फुलेंनी नाकारला विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार

ही गोष्ट आहे साधारण २००३- २००४ दरम्यानची, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासराव देशमुख. जाणून घ्या हा रंजक किस्सा ...

"तोबा-तोबा" गाण्यावर थिरकली अप्सरा, सोनाली कुलकर्णीचे डान्स मुव्हस पाहून विकी कौशलाही विसरुन जाल - Marathi News | sonali kulkarni dance on vicky kaushal tauba tauba song watch video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तोबा-तोबा" गाण्यावर थिरकली अप्सरा, सोनाली कुलकर्णीचे डान्स मुव्हस पाहून विकी कौशलाही विसरुन जाल

विकी कौशलच्या "तोबा-तोबा" गाण्याची अप्सरेला भुरळ, केला भन्नाट डान्स ...

"या एकत्र आल्या की पाऊस पडतोच...", 'बाईपण भारी देवा'च्या टीमचं रियुनियन, केदार शिंदेंची पोस्ट - Marathi News | "When they come together, it rains...", Baipan Bhari Deva's team reunion, Kedar Shinde's post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"या एकत्र आल्या की पाऊस पडतोच...", 'बाईपण भारी देवा'च्या टीमचं रियुनियन, केदार शिंदेंची पोस्ट

Baipan Bhari Deva Movie : ३० जून २०२३ रोजी बाईपण भारी देवा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ...

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | Marathi Actor Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case Demands Death Penalty Jaywant Wadkar is Uncle Of Kaveri Nakhwa | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू

मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा' - Marathi News | Mumbai Weather Rain Update Marathi Actress Sai Tamhankar Appeal To Mumbaikar Not To Leave Home | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा'

सई ताम्हणकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ...

२ ॲागस्टला राडा करायला येतोय 'बाबू', अंकित मोहन दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | 'Babu' movie is coming on 2nd August, Ankit Mohan will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :२ ॲागस्टला राडा करायला येतोय 'बाबू', अंकित मोहन दिसणार मुख्य भूमिकेत

Babu Movie : अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश 'बाबू' २ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...