Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकत प्रिया बापटने IMDB लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पटकावला हा क्रमांक - Marathi News | marathi actress Priya Bapat got 2nd number in imdb most popular indian celebrities list | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकत प्रिया बापटने IMDB लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पटकावला हा क्रमांक

प्रिया बापटने थेट ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकलं असून भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आघाडी घेतलीय (priya bapat) ...

Mr. & Mrs. Parab : आंबा, नारळाची बाग अन् मनमोहक वातावरण; प्रतिजाचं रोमँटिक फोटोशूट पाहा - Marathi News | marathi cinema actor prathmesh parab romantic photoshoot with wife kshitija viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Mr. & Mrs. Parab : आंबा, नारळाची बाग अन् मनमोहक वातावरण; प्रतिजाचं रोमँटिक फोटोशूट पाहा

मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्या अभिनेत्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे. 'टाइमपास' चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. ...

पानी में आग लगा दी..! सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो - Marathi News | Fire in the water..! Saie Tamhankar's stunning look, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :पानी में आग लगा दी..! सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

Saie Tamhankar : सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली - Marathi News | After Laxmikant berde death actor ashok saraf express his feelings | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतल्यावर अशोक सराफ यांची काय अवस्था झाली, याचा त्यांनी खुलासा केलाय (ashok saraf, laxmikant berde) ...

'टाईमपास' फेम प्रथमेश परबच्या घराबाहेरची पाटी पाहिलीत का? 'अशी ही बनवाबनवी' शी आहे कनेक्शन - Marathi News | Prathamesh Parab shows nameplate outside his house has connection with Ashi hi banwa banwi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'टाईमपास' फेम प्रथमेश परबच्या घराबाहेरची पाटी पाहिलीत का? 'अशी ही बनवाबनवी' शी आहे कनेक्शन

प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

गुलाबी साडी अन् कपाळी चंद्रकोर, अमृता खानविलकरचा मराठमोळा साज - Marathi News | Pink saree and forehead crescent, Marathmola Saaj by Amruta Khanvilkar | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :गुलाबी साडी अन् कपाळी चंद्रकोर, अमृता खानविलकरचा मराठमोळा साज

Amruta Khanviilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. ...

"अमजद यांच्या आवाजात 'कितने आदमी थे'..." सचिन पिळगावकरांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा - Marathi News | marathi cinema actor sachin pilgaonkar revealed in interview about the story behind the dialogue in sholay movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"अमजद यांच्या आवाजात 'कितने आदमी थे'..." सचिन पिळगावकरांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

'शोले' या हिंदी चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. ...

'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट - Marathi News | marathi actor Ashok Saraf play street cricket with this legendary cricketer sunil gavaskar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट

भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज क्रिकेटपटूसोबत अशोक सराफ सुरुवातीच्या काळात गल्ली क्रिकेट खेळायचे. कोण होता हा खेळाडू? (ashok saraf) ...

सचिन-सुप्रिया पिळगावकर यांच्या दत्तक मुलीला पाहिलंत का? श्रियासारखीच आहे सुंदर - Marathi News | Have you seen the adopted daughter of Sachin Pilgaonkar-Supriya Pilgaonkar? Sunder is just like Shriya | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन-सुप्रिया पिळगावकर यांच्या दत्तक मुलीला पाहिलंत का? श्रियासारखीच आहे सुंदर

Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar : सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दत्तक घेतलेली मुलगी सध्या काय करते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...