Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट - Marathi News | marathi actor pushkar jog shared angry post important message for diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

काही जणांकडून दिवाळीत फटाके फोडताना प्राण्यांना नाहक त्रास दिला जातो. प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सक्त ताकीद दिली आहे.  ...

अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक - Marathi News | Amruta Khanvilkar's dream come true! Got a new house, shared a glimpse of the video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दिवाळीत तिच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. तिने स्वतःचं घर घेतले आहे. ...

सोनाली कुलकर्णीचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट, लाल लेहेंग्यात ग्लॅमरस अंदाज! - Marathi News | Happy Diwali 2024 Sonalee Kulkarni Glamorous Look Photoshoot In Red Lehenga | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनाली कुलकर्णीचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट, लाल लेहेंग्यात ग्लॅमरस अंदाज!

सोनाली कुलकर्णीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. ...

'करंज्या, लाडू अन् बरंच काही...', मिथिला पालकर बनवतेय दिवाळीचा फराळ, शेअर केला सुंदर व्हिडीओ  - Marathi News | marathi cinema actress mithila palkar made karanji ladu faral for diwali video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'करंज्या, लाडू अन् बरंच काही...', मिथिला पालकर बनवतेय दिवाळीचा फराळ, शेअर केला सुंदर व्हिडीओ 

सध्या सर्वत्र दिवाळीच्या(Diwali) निमित्ताने उत्साहाचं, चैत्यन्याचं वातावरण आहे. ...

'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल - Marathi News | Fandry Fame Actress Rajeshwari Kharat Shares Photo With Somnath Awaghade Sparks Marriage Rumours | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल

राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ...

दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..." - Marathi News | vaalvi fame director Paresh Mokashi father passed away Madhugandha kulkarni emotional post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."

परेश मोकाशींच्या वडिलांचं निधन झालंय. परेश यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णांनी सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे ...

"नकोच तो अंधार.." अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! - Marathi News | Siddharth Chandekar Share Photo On Social Media Wish Of Fans Diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नकोच तो अंधार.." अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...

दिव्यांग मुलांसोबत प्रथमेश-क्षितीजाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | marathi cinema actor prathamesh parab and wife kshitija celebrates first diwali after marriage with children with disabilities post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिव्यांग मुलांसोबत प्रथमेश-क्षितीजाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

दीपावली (Diwali) हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. ...

रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा! - Marathi News | Actor Ritesh Deshmukh's Support To Brothers Amit And Dheeraj Special Wishes For The Upcoming Assembly Elections 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!

अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रितेशने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...