Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो' गाणं भेटीला! शंकर महादेवन-राहुल देशपांडे-महेश काळेंच्या स्वरांचा श्रवणीय साज - Marathi News | sangeet manapaman subodh bhave movie first song vandan ho released shankar mahadevan mahesh kale | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो' गाणं भेटीला! शंकर महादेवन-राहुल देशपांडे-महेश काळेंच्या स्वरांचा श्रवणीय साज

'संगीत मानापमान' ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या "वंदन हो" गाण्याने झाली आहे.  ...

सई ताम्हणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत झळकणार गौतमी पाटील? तो व्हिडिओ चर्चेत - Marathi News | Gautami Patil will appear with Sai Tamhankar and Alka Kubal? That video is hot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत झळकणार गौतमी पाटील? तो व्हिडिओ चर्चेत

सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर असलेल्या गौतमी पाटील(Gautami Patil) नखरेल अदांनी गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

"लग्न करताना धर्म बदलण्याची सोय आहे, तर जात...", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress veena jamkar post on marriage religion and cast goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लग्न करताना धर्म बदलण्याची सोय आहे, तर जात...", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्टमधून धर्म आणि जातीवर भाष्य केलं आहे. हे करताना तिने लग्नाचं उदाहरण दिलं आहे. ...

"तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले", शरद केळकरने सांगितला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचा अनुभव - Marathi News | marathi cinema actor sharad kelkar revealed in interview about experience of portraying the role of chhatrapati shivaji maharaj in movies | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले", शरद केळकरने सांगितला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचा अनुभव

सध्या मराठी मनोरंजनविश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ...

पुन्हा देशमुख कुटुंबातला मुख्यमंत्री होणार का? जिनिलियाच्या उत्तराने वेधलं लक्ष - Marathi News | maharashtra assembly election 2024 actress genelia deshmukh reaction after casting her vote video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुन्हा देशमुख कुटुंबातला मुख्यमंत्री होणार का? जिनिलियाच्या उत्तराने वेधलं लक्ष

आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते आहे. ...

"लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना...", मतदानानंतर अवधुत गुप्तेनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत! - Marathi News | Avadhoot Gupte post after the casting vote | Maharashtra Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना...", मतदानानंतर अवधुत गुप्तेनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!

अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ...

Video: "हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही", ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Aishwarya And Avinash Narkar Cast Their Vote Share Video | Maharashtra Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: "हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही", ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी बजावला मतदानाचा हक्क!

एव्हरग्रीन जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट - Marathi News | mithila palkar posts on social media says cannot vote this time as unfortunate timing | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट

असं असलं तरी तिने महाराष्ट्रातील जनतेला मत देण्याचं आवाहन केलं आहे. ...

"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..." - Marathi News | marathi actress manava naik reaction on maharashtra assembly election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."

मनवा नाईकने विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यावर तिच्या मनातील भावना लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शेअर केल्या आहेत (assembly election 2024) ...