ऋषी सक्सेनाने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ही मालिका संपून बरेच दिवस उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात काय आहे. ...
बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील. ...
प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्या ...
'बॉईज 2' सिनेमाच्या पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते.शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नाद ...
'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँन्च करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. ...
यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. ...