Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रार्थना बेहरेच्या गुडघ्याची झाली शस्त्रक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Prarthana Behere had to undergo knee surgery, sharing the post and saying... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रार्थना बेहरेच्या गुडघ्याची झाली शस्त्रक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Prarthana Behere : प्रार्थना बेहरेच्या गुडघ्याची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. तिची हेल्थ अपडेट दिली आहे. ...

सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..." - Marathi News | How does Sachin Pilgaonkar behave on the set?, Jaywant Wadkar clearly said - ''That's why he has so much success...'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..."

Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे. ...

ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा - Marathi News | lalit prabhakar starrer premachi goshta 2 marathi movie hindi actress ridhima pandit in lead role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा

दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार ललित प्रभाकर, एक मराठी तर दुसरी हिंदी अभिनेत्री ...

"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण - Marathi News | amruta subhash revealed why she used her fathers name and not surname | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण

अमृता सुभाषही आडनावाऐवजी तिच्या वडिलांचं नाव लावतं. पण, काही कारणांमुळे अमृताने आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.  ...

लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची हटके गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २'चा टीझर; ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका - Marathi News | premachi goshta 2 teaser starring lalit prabhakar swapnil joshi bhau kadam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची हटके गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २'चा टीझर; ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका

'प्रेमाची गोष्ट २' या सिनेमाचा हटके टीझर रिलीज झाला आहे. एक वेगळीच आणि अनोखी स्टोरी बघायला मिळणार आहे ...

'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते - Marathi News | marathi actress sarika nawathe who played ashok saraf wife in the movie pahili sher dusri savvasher navra pavsher her latest photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते

'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांसोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवतेय, आता दिसते फार वेगळी ...

"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले - Marathi News | marathi actor vidyadhar joshi spoke clearly about groupism in the marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले

मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? विद्याधर जोशींची प्रतिक्रिया चर्चेत, नेमकं काय म्हणाले? ...

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, झळकला 'येरे येरे पैसा ३'मधील गाण्यात - Marathi News | Ameya Khopkar's son Ishaan Khopkar makes his debut in Marathi cinema, appears in a song from 'Yere Yere Paisa 3' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, झळकला 'येरे येरे पैसा ३'मधील गाण्यात

Yere Yere Paisa 3 Movie: 'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले आहे. ...

"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले... - Marathi News | marathi cinema actor jaywant wadkar share swami samarth darshan experience in interview says  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले...

"गाडीचा ब्रेक फेल झाला अन्...; जयवंत वाडकरांना 'अशी' आली स्वामींची प्रचिती; म्हणाले- "पत्नी ९ महिन्यांची गरोदर असताना..." ...