ओम पुरी यांना मराठी कलाकारांनी वाहिली श्रध्दांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:57 IST2017-01-06T16:57:44+5:302017-01-06T16:57:44+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे ...
.jpg)
ओम पुरी यांना मराठी कलाकारांनी वाहिली श्रध्दांजली
ब लिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. ओम पुरी यांनी बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आज त्याच्या जाण्याने बॉलिवुड आणि मराठी कलाकारांनी सोशलमीडियावर श्रध्दांजली वाहिली आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}RIP Om Puri sir!! An actor par excellence!!— Vaibbhav Tatwawdi (@vaibbhavt) January 6, 2017
{{{{twitter_post_id####
}}}}R.I.P OM PURI saab one of the finest actors of our time u will suerly be missed.., deepest condolences to the family #RIPOmPuripic.twitter.com/9lUVUNb17z— Chirag Patil (@IamChiragpatil) January 6, 2017
ओम् शांतिः शांतिः शांतिः Om Puri sahab gone!