केतकीची महाकुंभात एन्ट्री

By Admin | Updated: January 17, 2015 23:52 IST2015-01-17T23:52:02+5:302015-01-17T23:52:02+5:30

एकसे एक भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या केतकी दवे ही ‘महाकुंभ-एक रहस्य, एक कहानी’मध्ये थप्पाडीया माईची भूमिका साकारणार आहे.

Ketaki's Mahakumbh entry | केतकीची महाकुंभात एन्ट्री

केतकीची महाकुंभात एन्ट्री

एकसे एक भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या केतकी दवे ही ‘महाकुंभ-एक रहस्य, एक कहानी’मध्ये थप्पाडीया माईची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेत ती एका मध्यमवयीन स्त्रीची भूमिका साकारणार असून, तिला एक असाधारण मानसिक आजार झाला आहे. तिच्या या एन्ट्रीमुळे या मालिकेत काही विनोदी आणि हलकेफुलके क्षण निर्माण होतील. या भूमिकेविषयी केतकी अतिशय उत्साही आहे.

 

Web Title: Ketaki's Mahakumbh entry