ईशा अंबानीचे हटके फोटोशूट
By Admin | Updated: April 20, 2016 02:20 IST2016-04-20T02:20:38+5:302016-04-20T02:20:38+5:30
देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे.

ईशा अंबानीचे हटके फोटोशूट
देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. पण, यापूर्वी एका लोकप्रीय मॅगझीनसाठी ईशाने ग्लॅमरस फोटोशूट केले होते. देशातील सगळ्यात महागडे घर म्हणजे एंटीलिया या ईशाच्या घरात हे फोटोशूट झाले होते. याशिवाय अनेक फॅशन शोमध्ये ती रँप वॉक करतानाही दिसली होती. ईशा व फॅशनचे नाते बरेच जुने आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टर याने या फोटोशूटसाठी ईशाचे मेकअप केले होते. या फोटोशूटमध्ये ईशा आॅफिशिअलपासून जंपसूटपर्यंतच्या विविध पोशाखात दिसली होती.