राम रामाचा भक्त

By Admin | Updated: May 8, 2016 02:34 IST2016-05-08T02:34:06+5:302016-05-08T02:34:06+5:30

सिया के राम या मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष शर्मा हा लहानपणापासूनच रामाचा भक्त आहे. आशिष हा मूळचा उत्तरेकडेचा आहे. उत्तरेकडे राम

The devotee of Ram Rama | राम रामाचा भक्त

राम रामाचा भक्त

सिया के राम या मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष शर्मा हा लहानपणापासूनच रामाचा भक्त आहे. आशिष हा मूळचा उत्तरेकडेचा आहे. उत्तरेकडे राम, हनुमान यांची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे आशिषच्या घरात लहानपणापासूनच राम, हनुमान यांची पूजा होताना त्याने पाहिलेली आहे. आज आशिष राम ही भूमिका साकारत असल्याने त्याला अधिक आनंद होत आहे. आपल्या आवडत्या देवाची भूमिका साकारायला मिळणे, यासारखी आनंदाची दुसरी कोणती गोष्टच असू शकत नाही, असे तो सांगतो.

Web Title: The devotee of Ram Rama