मालदीव येथे हनिमून ट्रिपवर असलेल्या जहीर खान-सागरिका घाटगेने शेअर केलेले हे खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-10T09:35:26+5:302018-06-27T20:03:32+5:30

सध्या अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू जहीर खान हे दाम्पत्य मालदीव येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या या रोमॅण्टिक ट्रिपचे काही फोटोज् सागरिका आणि जहीरने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यास चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सागरिका आणि जहीरने शेअर केलेले हे खास फोटो!!

Zaheer Khan on Honeymoon trip in Maldives - this special photo shared by Sagarika Ghatge! | मालदीव येथे हनिमून ट्रिपवर असलेल्या जहीर खान-सागरिका घाटगेने शेअर केलेले हे खास फोटो!

मालदीव येथे हनिमून ट्रिपवर असलेल्या जहीर खान-सागरिका घाटगेने शेअर केलेले हे खास फोटो!

्या अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू जहीर खान हे दाम्पत्य मालदीव येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या या रोमॅण्टिक ट्रिपचे काही फोटोज् सागरिका आणि जहीरने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यास चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सागरिका आणि जहीरने शेअर केलेले हे खास फोटो!!
जहीर आणि सागरिका काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकले.

Web Title: Zaheer Khan on Honeymoon trip in Maldives - this special photo shared by Sagarika Ghatge!