या अभिनेत्रीने गरोदर असतानाच केला होता जबरदस्त डान्स, उंचावल्या होत्या सा-यांच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:09 PM2020-06-12T16:09:32+5:302020-06-12T16:10:09+5:30

'एक दीवाना था' या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. प्रेग्नन्सीनंतर मात्र तिनं कामातून पूर्णपणे ब्रेक घेतला होता.

when Amy Jackson Dance During pregnancy | या अभिनेत्रीने गरोदर असतानाच केला होता जबरदस्त डान्स, उंचावल्या होत्या सा-यांच्या भुवया

या अभिनेत्रीने गरोदर असतानाच केला होता जबरदस्त डान्स, उंचावल्या होत्या सा-यांच्या भुवया

googlenewsNext

गरोदरपणाचा जेव्हा १५ वा आठवडा पूर्ण झाल्यानंतर बेबी बंपसोबत फोटो शेअर केला होता. आपण गरोदर असल्याचं कळल्यानंतर अॅमीनं लंडनमध्ये आपल्या घरी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना पार्टी देखील दिली. अॅमीनं शेअर केलेल्या व्हिडिओत अॅमीनं सेक्सी अंदाजात बेबी बंप दाखवत फ्लाँट करत असलेला फोटो शेअर करत ती गरोदर असल्याची गुड न्यूज चाहत्यांसह तिने शेअर केली होती. गरदोर असतानाच अॅमीने असे काही केली की सारेच थक्क झाले होते. 

 अॅमीनं  बॉयफ्रेन्ड जॉर्ज पानायिटूसोबत लंडनमध्ये साखरपुडा केला होता.त्यादरम्यान आपला आनंद साजरा करण्यासाठी दोघांनी रोमांटीक डान्स केला होता. यावेळी अॅमी खूप खुश दिसतेय. साखरपुड्यासाठी अॅमीनं ब्लॅक आणि व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता. तर जॉर्ज पानायिटूनं व्हाईट रंगाचा सूट घातला होता. 

तसेच डिलेव्हरीनंतर अ‍ॅमीच्या बाळाचा  गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अ‍ॅमी आणि जॉर्ज यांचं हे पहिलं बाळ आहे. हे दोघंही 2015 पासून एकमेकांना डेट करत असून त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही.

रजनीकांतच्या 2.0 मध्ये दिसली होती. याशिवाय तिनं बॉलिवूडच्या सिंग  इज ब्लिंगमध्येही काम केलं आहे. या सिनेमात तिनं अभिनेता अक्षय कुमार सोबत स्क्रिन शेअर केली होती. 'एक दीवाना था' या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. प्रेग्नन्सीनंतर मात्र तिनं कामातून पूर्णपणे ब्रेक घेतला होता.

Web Title: when Amy Jackson Dance During pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.