सल्लूमियाँने मानले चाहत्यांचे आभार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-27T09:25:38+5:302018-06-27T20:18:01+5:30

सलमान खानला रमजान ईदच्या संध्याकाळी चाहत्यांनी त्याच्या बंगल्यासमोर येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाईजानला ईद मुबारक करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.

Thanks to the celebrated fans ... | सल्लूमियाँने मानले चाहत्यांचे आभार...

सल्लूमियाँने मानले चाहत्यांचे आभार...

मान खानला रमजान ईदच्या संध्याकाळी चाहत्यांनी त्याच्या बंगल्यासमोर येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाईजानला ईद मुबारक करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.
सलमान खानने चाहत्यांना हात दाखवून अशाप्रकारे त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

Web Title: Thanks to the celebrated fans ...