गर्लफ्रेंडसोबत बघावयास मिळाला सुनील शेट्टीचा मुलगा, कधीकाळी झाले होते त्यांचे ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-16T11:48:49+5:302018-06-27T20:02:54+5:30

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड तानिय श्रॉफ हिच्यासोबत बांद्रा येथे स्पॉट झाला होता. दोघे एका रेस्टॉरंट बाहेर येताना बघावयास मिळाले. यावेळी तानियाने ब्लॅक ड्रेस घातला होता, तर अहान व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये स्पॉट झाला. दोघे तब्बल तीन-चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विभक्त झाले होते. आता पुन्हा एकदा दोघांचे पॅचअप झाल्याचे दिसून आले.

Sunil Shetty's son found out with girlfriend | गर्लफ्रेंडसोबत बघावयास मिळाला सुनील शेट्टीचा मुलगा, कधीकाळी झाले होते त्यांचे ब्रेकअप!

गर्लफ्रेंडसोबत बघावयास मिळाला सुनील शेट्टीचा मुलगा, कधीकाळी झाले होते त्यांचे ब्रेकअप!

िनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड तानिय श्रॉफ हिच्यासोबत बांद्रा येथे स्पॉट झाला होता. दोघे एका रेस्टॉरंट बाहेर येताना बघावयास मिळाले. यावेळी तानियाने ब्लॅक ड्रेस घातला होता, तर अहान व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये स्पॉट झाला. दोघे तब्बल तीन-चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विभक्त झाले होते. आता पुन्हा एकदा दोघांचे पॅचअप झाल्याचे दिसून आले.
रेस्टॉरंट बाहेर येताना अहान पुढे चालत होता, तर तानिया त्याच्या मागे येत होती. बाहेर येताच अहानने कारचा दरवाजा उघडून तानियाला कारमध्ये बसण्यास सांगितले.

Web Title: Sunil Shetty's son found out with girlfriend