शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-04T07:06:11+5:302018-06-27T20:22:46+5:30

शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला फिटनेस बाबत टीप्स देताना दिसते मात्र यावेळी शिल्पा फिटनेसबाबत नाहीतर ब्युटीबद्दल टीप्स देते आहे. मुंबईत झालेल्या एका मेकअप अॅकेडमीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला आली होती.

Shimla Shetty's glamorous style | शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज

शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज

ल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला फिटनेस बाबत टीप्स देताना दिसते मात्र यावेळी शिल्पा फिटनेसबाबत नाहीतर ब्युटीबद्दल टीप्स देते आहे. मुंबईत झालेल्या एका मेकअप अॅकेडमीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला आली होती.
यावेळी शिल्पाचा अंदाज ग्लॅमरस दिसला.

Web Title: Shimla Shetty's glamorous style