लीजा हेडनचा नवा अवतार बघून चाहत्यांनी म्हटले ‘सेक्सी मॉम’, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-12T11:29:23+5:302018-06-27T20:03:21+5:30

मॉडेल आणि अभिनेत्री लीजा हेडन ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आई बनल्यापासून सातत्याने ती मुलगा जॅकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यावेळेस मात्र लीजाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. फोटोमध्ये लीजाने तिच्या केसांवर एक्सपेरिमेंट केल्याचे दिसून येते. कारण तिचे केस गोल्डन कलरचे दिसत असून, ती या अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे, पाहा तिचे फोटो!

Seeing Lisa Hayden's new avatar, fans said 'Sexy Mom', see photos! | लीजा हेडनचा नवा अवतार बघून चाहत्यांनी म्हटले ‘सेक्सी मॉम’, पहा फोटो!

लीजा हेडनचा नवा अवतार बघून चाहत्यांनी म्हटले ‘सेक्सी मॉम’, पहा फोटो!

डेल आणि अभिनेत्री लीजा हेडन ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आई बनल्यापासून सातत्याने ती मुलगा जॅकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यावेळेस मात्र लीजाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. फोटोमध्ये लीजाने तिच्या केसांवर एक्सपेरिमेंट केल्याचे दिसून येते. कारण तिचे केस गोल्डन कलरचे दिसत असून, ती या अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे, पाहा तिचे फोटो!
लीजाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.

Web Title: Seeing Lisa Hayden's new avatar, fans said 'Sexy Mom', see photos!