मॉमसोबत आऊटींगला निघाली सारा अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-12T10:24:54+5:302018-06-27T20:03:23+5:30

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान सोमवारी रात्री मुंबईत आपल्या मॉमसोबत आऊटींगसाठी बाहेर पडली.

Sara Ali Khan on the way out with Mom | मॉमसोबत आऊटींगला निघाली सारा अली खान

मॉमसोबत आऊटींगला निघाली सारा अली खान

फ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान सोमवारी रात्री मुंबईत आपल्या मॉमसोबत आऊटींगसाठी बाहेर पडली.
साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल संपले. आता सारा उर्वरित शूटींग मुंबईत करणार आहे.

Web Title: Sara Ali Khan on the way out with Mom