सलमानच्या घरात लुलिया वेन्टूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:02 IST2016-01-16T01:09:30+5:302016-02-05T09:02:00+5:30

अभिनेता सलमान खानच्या घरात रोमन मॉडेल आणि टेलिव्हीजन प्रेझेन्टर लुलिया वेन्टूरने गुपचूप प्रवेश केल्याची चर्चा आहे. या प्रकाराने या ...

Salman Khan's Lulia Venture? | सलमानच्या घरात लुलिया वेन्टूर?

सलमानच्या घरात लुलिया वेन्टूर?

िनेता सलमान खानच्या घरात रोमन मॉडेल आणि टेलिव्हीजन प्रेझेन्टर लुलिया वेन्टूरने गुपचूप प्रवेश केल्याची चर्चा आहे. या प्रकाराने या दोघांच्या नात्याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सलमान मात्र ही चर्चा गंभीरतेने घेताना दिसत नाही. ही मॉडेल एका रिक्षाने त्याच्या घरापर्यंत पोहोचल्याचे बोलेले जात असून, तिला पाहणार्‍या प्रत्यक्षदश्रीने म्हटले आहे की, सलमानने त्याच्या बॉडीगार्डना देखील लुलियापासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तिच्यापासून जरा चार हात लांबच रहा, असेही त्याने सुरक्षा रक्षकांना बजावल्याचे समजते.

Web Title: Salman Khan's Lulia Venture?