Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 10:43 IST2017-01-23T05:13:01+5:302017-01-23T10:43:01+5:30

सलमान खान आणि शाहरुख खान बिग बॉसच्या सेटवर एकत्र आले. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरुख सलमानच्या बिग बॉसच्या सेटवर एकत्र आला होता. शाहरुख स्टेजवर येताच सलमानने त्याला मिठी मारत स्वागत केले.

Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets | Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets

Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets

मान खान आणि शाहरुख खान बिग बॉसच्या सेटवर एकत्र आले. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरुख सलमानच्या बिग बॉसच्या सेटवर एकत्र आला होता. शाहरुख स्टेजवर येताच सलमानने त्याला मिठी मारत स्वागत केले.
'तुम्हारे करन-अर्जुन वापस आयेगा' असे सलमानने शाहरुख स्टेजवर येताच म्हटले.

Web Title: Salman Khan and Sharukh Khan at Big Boss sets