रवीना टंडनच्या 'मातृ'चा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-31T08:06:01+5:302018-06-27T20:23:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन प्रदीर्घ काळानंतर चित्रपटात परते आहे. नुकतेच तिच्या मातृ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. महिलांवर होणाऱ्या लैगिंग अत्याचाराच्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

Raveena Tandon's 'Mater' trailer launch | रवीना टंडनच्या 'मातृ'चा ट्रेलर लाँच

रवीना टंडनच्या 'मातृ'चा ट्रेलर लाँच

लिवूड अभिनेत्री रवीना टंडन प्रदीर्घ काळानंतर चित्रपटात परते आहे. नुकतेच तिच्या मातृ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. महिलांवर होणाऱ्या लैगिंग अत्याचाराच्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.
रवीना या चित्रपटात तिला न्याय मागण्यासाठी कायद्याची मदत मागते पण तिथे तिची निराशा होते. यानंतर ती न्यायासाठी स्वत: संघर्ष करताना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Raveena Tandon's 'Mater' trailer launch