​रणबीर-कॅट ब्रेकअप नंतर बनले अधिक परिपक्व !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:44 IST2016-08-30T08:14:06+5:302016-08-30T13:44:06+5:30

 यावर्षाच्या सुरुवातीला रणवीर - कॅटरिनामध्ये ब्रेकअप झाले होते. याचा फटका अनुरागला बसला असल्याची चर्चा सिनेवतुर्ळात सुरू होती. मात्र रणबीर ...

Ranbir-Kat breakup later became more mature !!! | ​रणबीर-कॅट ब्रेकअप नंतर बनले अधिक परिपक्व !!!

​रणबीर-कॅट ब्रेकअप नंतर बनले अधिक परिपक्व !!!


/> यावर्षाच्या सुरुवातीला रणवीर - कॅटरिनामध्ये ब्रेकअप झाले होते. याचा फटका अनुरागला बसला असल्याची चर्चा सिनेवतुर्ळात सुरू होती. मात्र रणबीर कपूर आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपमुळे जग्गा जासूसच्या शूटींगवर काहीच परिणाम झाला नसल्याचे दिग्दर्शक अनुराग बसू यानी सांगितले.
या चर्चेला पूर्णविराम देत दोघांमध्ये ब्रेकअपनंतर अधिक व्यावसायिक परिपक्वता आल्याचे अनुरागने म्हटले आहे.
खासगी बाबींचा फटका काम करताना अडथळा होऊ नये याकडे दोघांचा कल होता, असे अनुराग बसू यांनी सांगितले.

दोघांनी व्हॅनिटी व्हॅन शेअर केली नसल्याचीही चर्चा होत असते. दोघे यापूवीर्ही कधी व्हॅनिटी व्हॅन शेअर नव्हते असा खुलासा बसू यांनी केला.

रणबीर आणि कॅटरिना यांचा सेटवर वावर कसा होता याविषयी अनुराग म्हणाले,  ‘त्यांच्यात काहीच घडले नसल्यासारखे दोघेही वागत होते...याचे मला आश्चर्य वाटले. दोघेही व्यावसायिक परिपक्व आहेत. यापूवीर्ही काही कलाकारांचे ब्रेकअप झाले आणि पून्हा एकत्र आल्याची उदाहरणे पाहिली आहेत.’

Web Title: Ranbir-Kat breakup later became more mature !!!