विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-16T09:16:27+5:302018-06-27T20:05:06+5:30

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्र्रियंका चोपडा हिचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तिचे असेच काहीसे फोटो व्हायरल झाले असून, त्यात ती विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’च्या माध्यमातून इंटरनॅशनल इमेज बनलेली प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून ती न्यूयॉर्कला स्थायिक झाली आहे.

Priyanka Chopra looks like chili with foreign friends! | विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!

विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!

ही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्र्रियंका चोपडा हिचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तिचे असेच काहीसे फोटो व्हायरल झाले असून, त्यात ती विदेशी मैत्रिणींसोबत चिल करताना दिसत आहे. ‘क्वांटिको’च्या माध्यमातून इंटरनॅशनल इमेज बनलेली प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून ती न्यूयॉर्कला स्थायिक झाली आहे.
प्रियंकाने काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये नवे घर घेतले आहे. प्रियंकासोबत दिसत असलेली ही महिला तिची नवी मैत्रीण सोफिया आहे.

Web Title: Priyanka Chopra looks like chili with foreign friends!