प्रियंका आणि परिणिती चोपडाप्रमाणेच स्टायलिश आहे त्यांची चुलत बहीण, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-14T08:54:29+5:302018-06-27T20:05:17+5:30

चोपडा परिवारातील अभिनेत्री प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करीत असताना स्वत:चा ठसा उमटविला आहे, तर दुसरीकडे परिणिती चोपडाही बॉलिवूडमध्ये आगेकूच करीत आहे. आता या चोपडा भगिनींची आणखी एक बहीण सध्या तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चर्चेत आली आहे. होय, प्रियंका आणि परिणितीची चुलत बहीण मीरा चोपडा सध्या सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू दाखवित आहे की, तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

Priyanka and Parineeti Chopada are stylish, their cousin, see photos! | प्रियंका आणि परिणिती चोपडाप्रमाणेच स्टायलिश आहे त्यांची चुलत बहीण, पहा फोटो!

प्रियंका आणि परिणिती चोपडाप्रमाणेच स्टायलिश आहे त्यांची चुलत बहीण, पहा फोटो!

पडा परिवारातील अभिनेत्री प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करीत असताना स्वत:चा ठसा उमटविला आहे, तर दुसरीकडे परिणिती चोपडाही बॉलिवूडमध्ये आगेकूच करीत आहे. आता या चोपडा भगिनींची आणखी एक बहीण सध्या तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चर्चेत आली आहे. होय, प्रियंका आणि परिणितीची चुलत बहीण मीरा चोपडा सध्या सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू दाखवित आहे की, तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
मीरा चोपडा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, ती नियमितपणे तिचे फोटोज् अपलोड करीत असते.

Web Title: Priyanka and Parineeti Chopada are stylish, their cousin, see photos!