​प्रियांकाने पार केली हद्द !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 15:54 IST2016-08-21T10:24:31+5:302016-08-21T15:54:31+5:30

बॉलिवूड पासून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी प्रियांका चोपडाचा लूक्स आणि स्टाइलची खूपच चर्चा केली जाते. तिच्या ह्या सौंदर्या मागचे खरे ...

Priyaanka has passed away !!! | ​प्रियांकाने पार केली हद्द !!!

​प्रियांकाने पार केली हद्द !!!


/>बॉलिवूड पासून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी प्रियांका चोपडाचा लूक्स आणि स्टाइलची खूपच चर्चा केली जाते. तिच्या ह्या सौंदर्या मागचे खरे योगदान तिची आई डॉ. मधुचे आहे. तिच्या ज्वेलरी पासून ते ड्रेसची निवड करण्यापासून ते प्रियांका प्रत्येक सभारंभात सुंदर व ग्लॅमरस कशी दिसेल याची ती पूूर्ण काळजी घेते. 
मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस वर्ल्ड स्पर्धेत जज, खतरो के खिलाडी मध्ये होस्ट, गायिका.....अशा अष्टपैलु गुणांच्या आधारावर ती एवढ्या कमी वेळेत प्रत्येक  क्षेत्रात यशस्वी आहे.
नुकतेच प्रियांकाने जीक्यू मॅगजीन आॅगस्ट साठी खूपच बोल्ड अंदाजात फोटोशूट केलेत. त्यात तिने सर्व हद्द पार केल्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही....



 

Web Title: Priyaanka has passed away !!!