प्रिती,उर्मिलावर खुश ‘सुश’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 23:40 IST2016-03-06T06:40:23+5:302016-03-05T23:40:23+5:30

अभिनेत्री सुश्मिता सेनने जेव्हा उर्मिला मातोंडकर आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. ती ...

Preity, Urmilawar happy 'sushi'! | प्रिती,उर्मिलावर खुश ‘सुश’!

प्रिती,उर्मिलावर खुश ‘सुश’!

िनेत्री सुश्मिता सेनने जेव्हा उर्मिला मातोंडकर आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. ती म्हणते,‘ मी प्रितीच्या लग्नाविषयी खुप उत्सुक होते.
priety zinta

मी तिला टिष्ट्वटरवर देखील विश केले आहे. ती एक खुप चांगली व्यक्ती आहे. तशीच उर्मिलाही. त्या दोघींचेही त्यांच्या पतींसोबत मी फोटो पाहिले मला फारच आनंद झाला. आयुष्यात कधीतरी आपल्याला आयुष्याचा जोडीदार शोधावाच लागतो.’

urmila

Web Title: Preity, Urmilawar happy 'sushi'!