PHOTOS : बॉलिवूडच्या ‘दयावान’ला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडकरांची उपस्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 01:44 PM2017-04-27T13:44:33+5:302017-04-27T19:41:14+5:30

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज ...

PHOTOS: Bollywood's presence in the last message to Bollywood's 'Dayavan'! | PHOTOS : बॉलिवूडच्या ‘दयावान’ला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडकरांची उपस्थिती!

PHOTOS : बॉलिवूडच्या ‘दयावान’ला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडकरांची उपस्थिती!

googlenewsNext
येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, अर्जुन रामपाल, राष्टÑवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचबरोबर विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना, पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविता यादेखील उपस्थित होत्या.
































Web Title: PHOTOS: Bollywood's presence in the last message to Bollywood's 'Dayavan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.