बाप लेक एअरपोर्टवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2016 18:34 IST2016-10-10T13:04:27+5:302016-10-10T18:34:27+5:30

वडील शक्ती कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर हे एका लग्नाला जाण्यासाठी एअरपोर्टहून निघतानाचा एक फोटो श्रद्धाने टिवटरवर पोस्ट केला ...

Papa Lake Airport ...! | बाप लेक एअरपोर्टवर...!

बाप लेक एअरपोर्टवर...!

ील शक्ती कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर हे एका लग्नाला जाण्यासाठी एअरपोर्टहून निघतानाचा एक फोटो श्रद्धाने टिवटरवर पोस्ट केला आहे. ज्यात ती तिचे वडील शक्ती कपूर यांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिलेय की, ‘हिअर वी गो...वी आर कमिंग!!! वेडिंग मॅडनेस बिगिन्स!’ 

Web Title: Papa Lake Airport ...!