Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सोनम कपूरच्या सासऱ्यांनी लंडनमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती माहितेय? - Marathi News | Sonam Kapoor Father In Law Harish Ahuja Buys 226 Crore Property In London | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरच्या सासऱ्यांनी लंडनमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती माहितेय?

सोनम ही पती आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत लंडनमध्ये नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. ...

'माझे वडील जुन्या विचारांचे...', वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न लावणार होते; ईशा देओलचा खुलासा - Marathi News | Esha Deol reveals her father dharmendra is old school man wanted her to marry at the age of 18 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझे वडील जुन्या विचारांचे...', वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न लावणार होते; ईशा देओलचा खुलासा

ईशा देओलचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. ...

अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा - Marathi News | What is Amitabh Bachchan afraid of the most cockroaches Big B revealed in KBC 16 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा

KBC 16 मध्ये स्पर्धकाशी बोलताना बिग बी कोणत्या गोष्टीला जास्त घाबरतात, याचा खुलासा त्यांनी केलाय (amitabh bachchan, kbc 16) ...

प्राची देसाई वयाच्या ३६ व्या वर्षीही आहे अविवाहित, कारण सांगत म्हणाली, "नात्यात विश्वासघात..." - Marathi News | Prachi Desai is still single at the age of 36 shares reason behind it know why | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :प्राची देसाई वयाच्या ३६ व्या वर्षीही आहे अविवाहित, कारण सांगत म्हणाली, "नात्यात विश्वासघात..."

प्राची देसाईचं नाव रोहित शेट्टीसोबतही जोडलं गेलं होतं. दोघं लिव्ह इनमध्ये राहायचे अशीही चर्चा होती. पण नंतर... ...

एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला! - Marathi News | Vir Das becomes first Indian to host International Emmys | Indian comedian Two Indias controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला!

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराला टेलिव्हिजनचा ऑस्कर पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस (ATAS) द्वारे एमी पुरस्कार दिला जातो. ...

हार्दिक पंड्यासोबत विभक्त झाल्यानंतर जवळच्या मित्रासोबत स्पॉट झाली नताशा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | After breaking up with Hardik Pandya, Natasha was spotted with a close friend, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पंड्यासोबत विभक्त झाल्यानंतर जवळच्या मित्रासोबत स्पॉट झाली नताशा, व्हिडीओ व्हायरल

Natasha Stankovic And Hardik Pandya : नताशा स्टॅन्कोविक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशाने वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. ...

हार्दिकच नव्हता प्रामाणिक? नताशाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली "loyalty ही खरोखरच" - Marathi News | Natasa Stankovic Again Share Cryptic Post Over Loyalty After Divorce With Ex Husband Hardik Pandya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिकच नव्हता प्रामाणिक? नताशाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली "loyalty ही खरोखरच"

नताशाच्या एका पोस्टवरुन हार्दिकची चूक होती का? अशी शंका देखील नेटकरी उपस्थित करतायेत. ...

दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर - Marathi News | Shah Rukh Khan visit hospital to meet new mom deepika padukone and ranveer singh daughter | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

नुकत्याच आईबाबा झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी किंग शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं... - Marathi News | Salman Khan reaches Malaika arora house after his father anil kuldeep mehta death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सलमान खान तिचं सांत्वन करायला तिच्या घरी गेला (malaika arora) ...