Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video: नुसरत भरुचाने दिवाळीच्या आधी खरेदी केली नवी रेंज रोव्हर, स्वत:लाच दिलं खास गिफ्ट - Marathi News | Nushrratt Bharuccha buys brand new Range rover took blessing at siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: नुसरत भरुचाने दिवाळीच्या आधी खरेदी केली नवी रेंज रोव्हर, स्वत:लाच दिलं खास गिफ्ट

या कारची किंमत माहितीये का? ...

"मिले हो तुम हमको, बडे नसीबों से..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहा कक्करची रोमॅंटिक पोस्ट  - Marathi News | bollywood playback singer neha kakkar share romantic post for husband on her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मिले हो तुम हमको, बडे नसीबों से..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहा कक्करची रोमॅंटिक पोस्ट 

नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. ...

प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? म्हणाली - "हिंदी बोलणं..." - Marathi News | Priyanka Chopra is making a comeback in Bollywood? She said - "Speaking Hindi..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? म्हणाली - "हिंदी बोलणं..."

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम केले आहे आणि तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्सदेखील आहेत. ...

'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती - Marathi News | When will Munnabhai 3 movie release Sanjay Dutt gave this special answer and requested rajkumar hirani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती

'मुन्नाभाई ३' बद्दल संजय दत्तने सर्वांना हे खास उत्तर दिलंय. याशिवाय चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजविषयी मोठी अपडेट दिलीय (munnabhai 3) ...

हृतिकसोबत लिपलॉक सीन केल्यामुळे ऐश्वर्या रायला मिळाली होती लीगल नोटीस; नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress aishwarya rai bachchan revealed in interview about she got legal notice on kissing scene with hrithik roshan in dhoom 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिकसोबत लिपलॉक सीन केल्यामुळे ऐश्वर्या रायला मिळाली होती लीगल नोटीस; नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय 'धुम-२' या चित्रपटातील किसिंग सीनमुळे वादात सापडली होती.  ...

केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या - Marathi News | Threatening message sent to Salman Khan just for fun; one arrested from Jharkhand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना घडला प्रकार ...

Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा - Marathi News | Salman Khan blackbuck poaching case recalls how it all started he was petrified ate biscuits Lawrence Bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा

Salman Khan : १९९८ ची ही केस आहे, जेव्हा सलमान त्याच्या 'हम साथ साथ है' चित्रपटातील सहकलाकारांसोबत शिकारीला गेला होता.  ...

रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा आहे 'गॉसिप क्वीन', आलिया भटने नणंदेची केली पोलखोल - Marathi News | Ranbir Kapoor's sister Riddhima Kapoor is the 'gossip queen', Alia Bhatt opened secrets of sister-in-law's | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा आहे 'गॉसिप क्वीन', आलिया भटने नणंदेची केली पोलखोल

Alia Bhatt On Riddhima Kapoor : आलिया भटचे तिची नणंद रिद्धिमा कपूरसोबत छान बॉण्डिंग आहे. आता आलियाने नणंदेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. ...

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी - Marathi News | Salman Khan Lawrence Bishnoi death threat man demanding 5 crore ransom arrested by mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीला अटक करण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली होती. ...