Filmy Stories मुंबईच्या एका हॉटेलमधून बाहेर पडतानाचे रणवीर सिंहचे फोटो माध्यमाच्या फोटोग्राफर्सनी नुकतेच टिपले आहेत. नेहमीप्रमाणेच रणवीर या फोटोंमध्ये अतिशय कुल ... ...
शाहरूख खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या जोडीला पाहिल्यास ‘बाजीगर’ चित्रपट आठवतो ना! अर्थात शिल्पाचा डेब्यू चित्रपट म्हणूनही बाजीगर ओळखला ... ...
कपूर खानदानातील सर्वजण आजही एकत्र आहेत. अनिल कपूर, सोनम कपूर, रिहा कपूर, हर्षवर्धन कपूर आणि सुनिता कपूर हे सर्व ... ...
रोमानियन हॉटी युलिया वंतुर हिचा ३६ वा बर्थडे नुकताच ‘सुल्तान’ म्हणजेच सलमान खानच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रपरिवारासह साजरा करण्यात आला. ... ...
दीपिका पदुकोनचे दोन्ही बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे काल रात्री एका सोहळ्यात भेटले. आणि तिथे त्यांनी जो ... ...
बॉलिवूडचा ‘जिंदादिल’ अॅक्टर म्हणजे रणवीर सिंह. दीपिका पदुकोणसोबतच्या रिलेशनशिपमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. पण यापलीकडेही रणवीरची एक वेगळी ओळख ... ...
- जान्हवी सामंत परिणीती चोपडा ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री.‘ढिशूम’मधील ‘जानेमन आह..’ या गाण्यात वरूण धवनसोबतचा हॉट रोमान्स व किसींग ... ...
करिना कपूरची प्रेग्नंसी सध्या ‘ट्रेंड’मध्ये आहे. पण करिना मात्र यामुळे जाम वैतागली आहे. तिच्या प्रेग्नंसीबाबत मीडियात सुरु असलेल्या चर्चा ... ...
बॉलिवूडच्या एका ‘खान’ला सोमवारी मोठा दिलासा मिळाला पण त्याचवेळी दुस-या एका ‘खान’ला जोरदार झटका बसला. होय, एकीकडे काळवीट शिकार ... ...
बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनविण्यात येणाºया चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अखेर केतन मेहता एका इंटरनॅशनल प्रॉडक्शन ... ...