‘अकिरा’चे ट्रेलर रिलीज झाले आणि यातील सोनाक्षी सिन्हाचा तोडफोड अॅक्शन अवतार बघून सगळेच अवाक् झाले. ट्रेलर पाहणाºया प्रत्येकाने ‘अकिरा’तील सोनाक्षीची तारीफ केली. या ट्रेलरमध्ये सोनाक्षीसोबत पंगा घेणारा एक चेहराही दिसला. ...
रिओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ...